शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

*महावितरण प्रशिक्षणार्थी भरती पुणे २०२१

*महावितरण प्रशिक्षणार्थी भरती पुणे २०२१ 



ठिकाण -पुणे 

एकूण जागा-१४९ 

पद -

१.इलेक्त्रिशिअन -९४ 

२.वायरमन -५५ 

एकूण  =१४९ 

*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

इयत्ता १० वी उत्तीर्ण यासह इलेक्त्रिशिअन ,वायरमन ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -३० वर्षे 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीयांना ०५ वर्षे सुट देण्यात आली आहे . 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-नाही 

*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२६ ऑगस्ट २०२१ 

*कागदपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक -२७ ऑगस्ट २०२१ 

*अर्ज सादर करण्याचे ठीकान -अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडळ कार्यालय ,पुणे ब्लॉक नं २०४ पहिला मजला मानव संसाधन विभाग पुणे .

*जाहिरात पहा

*अर्ज करा