मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

पोलीस भरती २०१९ बाबत महत्वाची अपडेट !कोल्हापूरला अर्ज केलेल्या जवळपास २५०० उमेदवार परीक्षेस ठरले अपात्र !


              * महाराष्ट्र राज्य पोलीस भरती -अशी करा कॅटेगरी अपडेट !

पोलीस भरती २०१९ बाबत महत्वाची अपडेट !

SP कोल्हापूर मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता महत्वाची सूचना जवळपास २५०० उमेदवारांना पोलीस भर्ती चि लेखी परीक्षा देता येणार नाहीय .पोलीस भर्ती साठी ज्या ज्या उमेद्वारांनि sp कोल्हापूर करिता ब्यांडसमन या पदासाठी  अर्ज केलेला आहे त्यातील अनेक उमेदवार प्रवर्गनिहाय जागा रिक्त नसताना देखील अर्ज सादर करण्यात आल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत व अशा उमेदवारांना  लेखी परीक्षा देता येणार नाही .याबाबत आयोगाने त्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे .ती यादी "यादी पहा "या वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता .

*यादी पहा

 Hall tickets for S.P. Kolhapur (District Police _Bandsman) is live now. Exam will conducted on 3rd Sept 2021 SPकोल्हापूर ब्यांडसमन पदासाठी ०३सप्टेंबर ला  पेपर होणार आहे .

अन्य इतर सर्व पदांबाबत परीक्षेची तारीख आयोगाच्या वेबसाईटवर लवकरच कळवण्यात येतील .



 *पोलीस भरती कॅटेगरी अपडेट करा !

पोलीस भरती २०१९ प्रवेशपत्र डाउनलोड करा .