बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

जिल्हा परिषद भरती 2021 Zp Recruitment 2021 अर्ज करण्यास मुदतवाढ ⏱️⏱️⏱️

जिल्हा परिषद भरती 2021

Zp Recruitment 2021



एकूण जागा -5300+

पद-1.औषध निर्माता

पात्रता बी फार्मसी/डी फार्मसी+mscit/CCE

जिल्ह्यावार जागा-

1.अहमदनगर-13,अमरावती-03,औरंगाबाद-08,बीड-14,भंडारा-03,बुलढाणा-03,चंद्रपूर-09,गडचिरोली-15,गोंदिया -02,हिंगोली-03,जलना-11,जळगाव-01,नाशिक01,उस्मानाबाद-02,पालघर-35,परभणी-06,पुणे-02,रायगड-14,रत्नागिरी-04,सांगली-11,सातारा-01,सिंधुदुर्ग-06,वर्धा-05,वाशीम-04

पद-02

आरोग्य सेवक/सेविका 

पात्रता-आरोग्य सेवक-10वि पास+mscit

03.आरोग्य सेविका

पात्रता-10 वि ऊत्तीर्ण +mscit,ANM, पात्र सहायक नर्स मिडवाईव्ह आणि महाराष्ट्र/विदर्भ नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असणे.

जिल्ह्यावार जागा-

आरोग्य सेवक/सेविका 1.अहमदनगर-187-352,अकोला-03-04,अमरावती-06-18,औरंगाबाद-66-189,बीड-116-,234भंडारा-42-65,बुलढाणा-131-158,चंद्रपूर-48-163,गडचिरोली-67-195,गोंदिया07-10,हिंगोली-20-90,जलना-119-135,जळगाव-100-315,नाशिक28-14उस्मानाबाद-05-05,पालघर-119-296,परभणी-39-111पुणे-10-13,रायगड-50-196,रत्नागिरी-13-07-,सांगली-173-239,सातारा-12-14,सिंधुदुर्ग-21-41,सोलापूर97-23,ठाणे 0-82,वर्धा-56-124,वाशीम-03-06,यवतमाळ-15-01


03.आरोग्य पर्यवेक्षक

पात्रता-Bsc,आरोग्य कर्मचारी कोर्स उत्तीर्ण असणे+Mscit

जिल्ह्यावार जागा-अहमदनगर-03,अमरावती-02,औरंगाबाद-02,चंद्रपूर-05,गोंदिया-01,नाशिक-01,पालघर-33,सांगली-01,सातारा-01,सिंधुदुर्ग-01,यवतमाळ-01

05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पात्रता-(भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, जीवशास्त्र,)या विषयांतून Bsc असणे,+mscit

जिल्ह्यावार जागा-भंडारा-01,बुलढाणा-05,गडचिरोली-07,जलना-01,नाशिक-01उस्मानाबाद-05-,रत्नागिरी-01-,सांगली-03-239,सिंधुदुर्ग-07,ठाणे

*जाहिरात पहा

अर्ज करा

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-18 ते 38 वर्षे ,मागासवर्गीय करीता -05 वर्षे वयामध्ये सूट.

*अर्ज करण्यासाठी फीस-500,मागासवर्गीय व माजी सैनिक करीत 250 रु.

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-नवीन सूचना जाहीर होईपर्यंत रजिस्टर करता येणार .

*प्रवेशपत्र 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान उपलब्ध होईल.

*परीक्षा-16 व 17 ऑक्टोबर 2021

*महत्वाची सूचना-2019मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी लॉगिन id पासवर्ड क्रिएट करणे