MHT CET मुदतवाढ!
MHT-CET 2021
MHT 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ⏱️⏱️
*पात्रता-
12वि सायन्स
(physics, chemistry, mathematics, Biology)
Sc,St,आर्थिक दुर्बल घटक,PWD-40 टक्के गुणांसह ऊत्तीर्ण.
*ऑनलाइन अर्ज करण्यास 8 जून 2021 पासून सुरुवात झालेली आहे .
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -7 जुलै2021(11:59PM)16 ऑगस्ट 2021
*ऑनलाइन अर्ज करण्यास फीस-
जनरल कॅटेगरी-800
आरक्षित गट-600
*परीक्षा -
04ते 10 सप्टेंबर,14 ते 20 सप्टेंबर 2021
*जाहिरात-पहा
आवश्यक कागदपत्रे*
१.आधार कार्ड
३.फोटो(पासपोर्ट साईझ)
४.डोमसाईल सर्टिफिकेट असल्यास
५.उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास
६.कास्ट सर्टिफिकेट असल्यास
७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट असल्यास
८.दहावी/12 वि गुणपत्रक
९.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
