बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

* प्रादेशिक सेना भरती Territorial Army Recruitment 2021 आर्मी मध्ये ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी!

प्रादेशिक सेना भरती 



Territorial Army Recruitment 2021

*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-

कोणत्याही शाखेतून पदवी ऊत्तीर्ण .

मिलिटरी रँक/पद  व वेतन

RANK LEVEL PAY MATRIX Military 

Service Pay

LIEUTENANT Level 10 56,100 - 1,77,500 15500/-

CAPTAIN Level 10A 6,13,00 - 1,93,900 15500/-

MAJOR Level 11 6,94,00 - 2,07,200 15500/-

LT COLONEL Level 12A 1,21,200 - 2,12400 15500/-

COLONEL Level 13 1,30,600 - 2,15,900 15500/-

BRIGADIER Level 13A 1,39,600 - 2,17,600 15500/-

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची   अट-19 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 42

*फीस-200

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-19ऑगस्ट 2021

*परीक्षा- 26 सप्टेंबर 2021 रोजी 

*जाहिरात-पहा