*दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटीस भरती २०२१
*एकूण जागा -३३९
*पद -प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस)
*विभाग -नागपूर
*ट्रेड खालीलप्रमाणे -
१.फिटर -२०
२. कार्पेंटर -२०
३.वेल्डर -२०
४.copa -९०
५.इलेक्ट्रीशीअन -४०
६.स्टेनोग्राफर इंग्लिश /सेक्रेतेरीअल असिस्तांत -२५
७.प्लंबर -१५
८.वायरमन -१०
९.इलेक्ट्रोनिक्स मेक्यानिक -४
१० मेक्यानिक मशीन टूल मेंटेनन्स -२
११.डीझेल मेक्यानिक -३५
१२.अफोलेस्तेरार -२
*मोतीबाग वार्कशोप -
१.फिटर -२०
२.वेल्डर -२०.
३. स्टेनोग्राफर इंग्लिश -१
*आवश्यक वयाची पात्रता -०१ सप्टेंबर २०२१ रोजी वयाची १५ ते २४ वर्षे
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc /st -०५ वर्षे ,ओबीसी -०३ वर्षे ,दिव्यांग -१० वर्षे
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किवा समकक्ष +ITI
*निवड -मिरीट बेसवर
*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१
