MSF Recruitement 2020
*महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२०
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये ७००० पुरुष सुरक्षा रक्षक या पदाकरिता घेण्यात येणारी भरती प्रक्रिया सरकारी कारणास्तव रद्द करण्यात आली आहे .महामंडळा द्वारे या भरतीकरिता ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना शुल्क वापस करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे .महामंडळाने जरी केल्या नुसार अर्जदारांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क २५० रु त्यांना वापस करण्यात येणार आहे .हे परीक्षा शुल्क संबंधित अर्जदाराच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
*याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही माहिती द्यावी लागणार आहे.तुम्हाला तुमचे बँक पासबुक व बँकेचा पत्ता इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे .
*या प्रक्रियेस २० सप्टेंबर २०२१ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता .
⏩ जिल्हा परिषदेत ५००० +जागांसाठी १० वी पासवर भरती !

