Cet 2021 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.cet परीक्षेच्या निश्चित तारखेची माहिती देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी Cet च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सर्व अभ्यासक्रमासाठी cet परीक्षा घेण्यात येईल.तसेच राज्यातील शैक्षणिक वर्ष यंदा 02 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.कोरोनाच्या परिस्थिती चा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी त्यांनी माहिती दिली.

