Post Hsc Diploma 2021
१२ वी नंतरील प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश २०२१
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई फार्मसी, द्वारे प्रथम वर्ष तांत्रिक पदविका अभ्यासक्रम मंडळाद्वारे डी-फार्मसी ,सरफेस कोटिंग टेक्नोलोजी व हॉटेल म्यानेजमेंट या विषयाच्या प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे .यापूर्वी तंत्र शिक्षण संचालनालय तात्पुरत्या स्वरूपातील (Provisional)यादी मंडळाने अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली आहे .तरी ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन त्यामध्ये आपला क्रमांक पहिला नसल्यास खालील ऑप्शन वर क्लिक करून पाहू शकता .यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनि आज लागणाऱ्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपले नाव चेक करून घ्यावे.एडमिशन घेण्याच्या प्रोसेसचा हा एक टप्पा आहे .अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर ऑप्शन फॉर्म भरण्यास २० तारखेपासून सुरुवात होईल व २२ सप्टेंबर हि ऑप्शन फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे .२४ तारखेपासून विद्यार्थ्यांना एडमिशन कन्फर्म करता येईल .
