*एकूण जागा -६०६
*पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता -
जाहिरात क्र -15/2021-22
जागा -१२
१.मॅनेजर (मार्केटिंग)
आवश्यक शैक्षणिक पात्रता -MBA/PGDM /Marketing /finance मध्ये स्पेशलायझेशन किवा समतुल्य +०५ वर्षे अनुभव
आवश्यक वयाची अट -०१/०७/२०२१ रोजी ४०वर्षांपर्यंत
वेतन-०९ ते १५ लाख
२.डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
जागा -२६
आवश्यक शैक्षणिक पात्रता-MBA/PGDM /Marketing /finance मध्ये स्पेशलायझेशन किवा समतुल्य +०२ वर्षे अनुभव
आवश्यक वयाची अट -०१/०७/२०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत
वेतन-०९ ते १४ लाख
जाहिरात क्र-16/2021-22
३.एक्झिक्युटिव
जागा -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता-50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) उत्तीर्ण असणे +०१ वर्षे अनुभव असणे आवश्यक
आवश्यक वयाची अट -०१/१० /२०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत
वेतन-०८ ते१२ लाख
४.रिलेशनशिप मॅनेजर
जागा -३१४
आवश्यक शैक्षणिक पात्रता-पदवी उत्तीर्ण +३ वर्षे या पदाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक
आवश्यक वयाची अट -०१ ऑगस्ट २०२१ रोजी २३ ते ३५ वर्षे
वेतन-०६ ते १५ लाख
५.रिलेशनशिप मॅनेजर(टीम लीड )
जागा -२०
आवश्यक शैक्षणिक पात्रता-पदवी उत्तीर्ण +०८ वर्षे वर्षे या पदाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक
आवश्यक वयाची अट -०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे
वेतन-१० ते २८ लाख
६.कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव
जागा -२१७
आवश्यक शैक्षणिक पात्रता-पदवी उत्तीर्ण आवश्यक
आवश्यक वयाची अट -०१ ऑगस्ट २०२१ रोजी २० ते ३५ वर्षे
वेतन-२ ते ३ लाख
जाहिरात क्र -17/2021-22
७.इन्वेस्टमेंट ऑफिसर
जागा -१२
आवश्यक शैक्षणिक पात्रता-पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक NISM/CWM द्वारे प्रमाणित +०५ वर्षे अनुभव
आवश्यक वयाची अट -०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे
वेतन-१२ ते १८ लाख
८.सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)
जागा -०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता-MBA /PGDM किवा CA /CFA +०५ वर्षे अनुभव
आवश्यक वयाची अट -०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३० ते ४५ वर्षे
वेतन-०२५ ते ४५ लाख
९.सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)
जागा -०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता-Commerce/Finance/Economics/Management/Mathematics/
Statistics मध्ये पदवी किवा पदव्युत्तर पदवी +३ वर्षे अनुभव
आवश्यक वयाची अट -०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३० ते ४५ वर्षे
वेतन-०७ ते १० लाख
पद क्र ३ -जाहिरात पहा -अर्ज करा
पद ४ ते ९ -जाहिरात पहा -अर्ज करा
