शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

पोस्ट ऑफिसमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून केवळ मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे

 पोस्ट ऑफिसमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.याकरिता डाक विभाग मुंबई यांनी सूचना जारी केली आहे.



*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण

*वयोमर्यादा-कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 50 वर्षे 


*निवड थेट मुलाखतीद्वारे केसात येणार 


*थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी प्रवर अधीक्षक टपाल विमा विभाग,मुंबई उत्तर विभाग कार्यालय नंदा पाटकर मार्ग विलेपार्ले पूर्व मुंबई ,400057 

येथे दिनांक 27 सप्टेंबर 2021 ते 21 ऑक्टोबर 2021  रोजी 10 ते 5 दरम्यान उपस्थित रहावे.