शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

*स्टाफ सिलेक्शन कमिशन भारती २०२१ -३२६१ जागा १० वी १२ वी उत्तीर्ण असणार्यांकरिता नोकरीची सुवर्णसंधी !!!!!!!!!!!

*स्टाफ सिलेक्शन कमिशन भारती २०२१ 

 *एकूण जागा -३२६१ 

*पदे व इतर माहिती खालीलप्रमाणे -

*जाहिरात क्रमांक -Phase-IX/2021/Selection Posts

                                         

१. ज्युनियर सीड एनालिस्ट 

२.गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर

३.चार्जमन

४.सायंटिफिक असिस्टंट 

५.अकाउंटेंट 

६.मुख्य लिपिक

७.पुनर्वसन समुपदेशक

८.स्टाफ कार ड्राइव्हर

९.टेक्निकल सुपरिंटेंडेंट

१०.संवर्धन सहाय्यक 

११.ज्युनियर कॉम्प्युटर

१२.सब एडिटर (हिंदी)

१३.सब एडिटर (इंग्रजी)

१४.मल्टी टास्किंग स्टाफ

१५.सिनियर सायंटिफिक असिस्टंट

१६.लॅब असिस्टंट

१७.फील्ड अटेंडंट (MTS)

ऑफिस अटेंडंट (MTS)

कँटीन अटेंडंट

फोटोग्राफर (ग्रेड II)



*परीक्षा केंद्र -महाराष्ट्रासाठी मुंबई,पुणे (western region)


*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

या पदाला अर्ज करण्यासाठी उमेदवार १० वी ,१२ वी ,पदवी उत्तीर्ण ,पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार या पदांकरिता अर्ज करू शकतात मित्रानो या पदांसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये गेल्यावर मिळवता येईल .लॉग इन मध्ये POST NOTIFICATION  या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता .


*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -

०१ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८  ते २५,२७ वर्षांपर्यंत 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st,०५ वर्षे तर ओबीसी -०३ वर्षे सूट देण्यात आली आहे .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस-जनरल ,ओबीसी यांना १०० रुपये शुल्क तर sc,st,दिव्यांग व महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फीस नाही .

*अर्ज करण्याचा अंतीम दिनांक हा -२५ ऑक्टोबर २०२१ आहे .

*जाहिरात पहा  

*अर्ज करा

परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम (FORMAT )-






*नवीन पदभरती