शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

परीक्षा तूर्तास पुढील नवीन तारीख येइपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे!!😮.

 आरोग्य विभागाच्या गट क गट ड साठी घेण्यात येणारी परीक्षा तूर्तास पुढील नवीन तारीख येइपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.आज आणि उद्या होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.हॉल तिकीट मध्ये झालेल्या गडबडीमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका होत होती.अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पोहचले असतील .या सगळ्या गोष्टींच खापर आरोग्य मंत्री यांनी खाजगी कंपनीवर फोडलं आहे.