मा. सर्वोच्च न्यायालयाने NDA मध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना यावर्षीपासूनच महिलांना NDA मध्ये प्रवेश देण्यात यावा असा आदेश दिला होता त्या निर्णयानुसार महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात होत आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा!
NDA(National Defence Academy)
*राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) मध्ये 400 जागांसाठी मुदतवाढ⌛⌛⏱️⏱️(केवळ महिलांकरिता)
NDA ,NA भरती 2021
*जागा -400
लष्कर-208+नेव्ही-42+एअरफोर्स-120+Nevel Academy-30
*या भर्तीकरिता आवश्यक पात्रता
12 वि पास ही अट लष्करासाठी अर्ज होण्याकरिता आहे व एअरफोर्स, आणि नेव्ही विभागाकरिता अर्ज करण्यासाठी 12 वि सायन्स ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता-
02 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -जनरल कॅटेगरी ,ओबीसी-100,SC, ST,महिला-फीस नाही.
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -08 ऑक्टोबर 2021 (06:00pm)(फक्त महिलांसाठी)
जाहिरात -
