इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2022
*पद -
१.सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
२.मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
३.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
४.इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)
*आवश्यक शैक्षणिक पात्रता-
संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -
01 जानेवारी 2022 रोजी 21 ते 30 वर्षे
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -
*SC/ST-05 वर्षे सूट, तर OBC- 03 वर्षे सूट देण्यात आली आहे .
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -
General,OBC -200,
SC,ST,दिव्यांग ,महिला-फी नाही
*Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 12 ऑक्टोबर 2021
*पूर्व परीक्षा-20 फेब्रुवारी 2022 रोजी होईल .
