बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती २०२१ . परीक्षा देण्यापूर्वी या महत्वपूर्ण सूचना नक्की वाचा ...

*महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती २०२१ 
परीक्षा देण्यापूर्वी या महत्वपूर्ण सूचना नक्की वाचा  ...


परीक्षेचा दिनांक -
गट क -२५ सप्टेंबर२०२१  
गट ड -२६ सप्टेंबर २०२१ 


टि प : १.कृपया परी क्षेला हजर हो ण्या पूर्वी प्रश्नपत्रि केवरी ल परी क्षा को ड तपा सून बघा वा . 
२. उमेदवा रां नी गट ड संवर्गा ती ल पदा सा ठी अनेक जि ल्‍हया मध्‍ये अर्ज केले असण्‍या ची शक्‍यता आहे. तथा पि ही परि क्षा एका च सत्रा त हो त असल्‍या मुळे एका च जि ल्‍हया सा ठी उमेदवा रां ना परी क्षा देता येईल. या मध्‍ये परी क्षेसा ठी अर्ज केलेल्‍या जि ल्‍हया चे नां व व प्रत्‍यक्षा त परी क्षा केंद्रा च्‍या जि ल्‍हया चे ठि का ण या मध्‍ये प्रशा सकी य का रणा स्‍तव बदल केलेला असण्‍या ची शक्‍यता आहे. प्रवेश पत्रा वर परि क्षेसा ठी अर्ज केलेल्‍या जि ल्‍हया चे नां व आपणा स कळवि ण्‍या त येत आहे. या प्रवेश पत्रा नुसा र ज्‍या जि ल्‍हया सा ठी आपण परि क्षा देणा र आहा त, त्‍या च जि ल्‍हया करी ता गुणवत्‍ता या दी नुसा र नि वड प्रक्रि ये करी ता वि चा र करण्‍या त येईल या ची सर्व उमेदवा रां नी नों द घ्‍या वी . 
१. लां ब पल्‍ल्‍या वरुन प्रवा स करणा ऱ्या उमेदवा रां नी अत्यंत का ळजी पुर्वक प्रवा सा चे नि येा जन करा वे. जेणेकरुन नि र्धा रि त वेळेमध्‍ये परि क्षा केंद्रा मध्‍ये पो हो चणे शक्‍य हो ईल. २. उमेदवा रां नी रहदा री चा वि चा र करून प्रवा सा चे नि यो जन करा वे.
 ३. उमेदवा रां नी त्यां च्या स्वतः च्या जबा बदा री ने व स्‍वखर्चा ने केंद्रा वर परि क्षेसा ठी नि र्धा रि त वेळेत उपस्थि त रहा वे. 
४. फो टो असलेले पुरा वा खा ली ल पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्रा ह्य धरण्या त येईल.

 

१. पॅन का र्ड


२. पा सपो र्ट 


३. वा हन चा लवि ण्या चा परवा ना



४. मतदा र ओळखपत्र


५. फो टो सह रा ष्ट्रयी कृत बँक पा सबुक


६. मूळ आधा र



५.आपल्या अर्जा संदर्भा त परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्या त आली आहे .कृपया आपल्या प्रवेश पत्रा वर आपला फो टो चि टकवून घ्या वा . फो टो असलेले मूळ ओळखपत्र पुरा वा म्हणून सो बत आणणे आवश्यक आहे. ६. या पैकी एक मुळ फो टो ओळख पत्र व प्रवेश पत्र सा दर न केल्‍या स परि क्षेस प्रवेश ना का रण्‍या त येईल. कृपया लक्षा त ठेवा - रेशन का र्ड, फो टो आयडी चे रंगी त झेरॉ क्स, e-aadhar card आणि फो टो आयडी ची सॉ फ्ट कॉ पी या परी क्षेत वैध फो टो ओळख पुरा वा म्हणून स्वी का रला जा णा र ना ही . आधा र का र्डची रंगी त झेरॉ क्स स्वी का रली जा णा र ना ही . प्रवेश पत्रा वर नमूद केलेल्या वेळेपूर्वी कि मा न एक ता स आधी परी क्षेच्या ठि का णी उपस्थि त रा हणे परी क्षा र्थी स अनि वा र्य आहे. परि क्षा सुरु हो ण्‍या च्‍या नि र्धा रि त वेळेच्‍या ३० मि नि ट अगो दर परि क्षा केंद्रा त प्रवेश बंद केला जा ईल . उशी रा उपस्थि त झा ल्‍या मुळे प्रवेश ना का रल्या स उमेदवा र स्वत: जबा बदा र असती ल. उमेदवा रां ना परी क्षा समाप्त हो ईपर्यंत परी क्षा हॉ ल सोडण्या ची परवा नगी दि ली जा णा र ना ही . 
७.महत्वा चे: उमेदवा रा ने प्रवेश पत्रा वर चि कटवलेले छा या चि त्र हे त्या च्या ऑनला ईन अर्जा मध्ये अपलो ड केलेल्या छा या चि त्रा शी जुळणे आवश्यक आहे,नसल्या स उमेदवा रा स परी क्षेला बसू दि ले जा णा र ना ही . उमेदवा रा ची सही त्यां नी अपलो ड केलेल्या सही सो बत जुळणे आवश्यक आहे, नसल्या स उमेदवा रा स परी क्षेला बसू दि ले जा णा र ना ही . उमेदवा र मूळ फो टो ओळख पुरा वा किं वा ना व बदला च्या पुरा व्या शि वा य आल्या स त्या स परी क्षेला बसू दि ले जा णा र ना ही . मूळ फो टो ओळख पुरा वा हा परी क्षेच्या दि वशी वैध असणे आवश्यक आहे. उशि रा येणा ऱ्या उमेदवा रा स को णत्या ही परि स्थि ती त परी क्षेला बसण्या ची परवा नगी दि ली जा णा र ना ही .परी क्षेच्या दि वशी प्रवेश पत्र घेऊन येणे अनि वा र्य आहे.
 ८. उमेदवा रा स आपले प्रवेश पत्र त्या वर जो डलेल्या फो टो सह आणि मूळ फो टो ओळख पुरा व्या सह सा दर करणे आवश्यक आहे. कृपया या ची नों द घ्या वी की , तुमचे हॉ ल ति की ट वरी ल ना व (अर्जा मध्ये मा हि ती दि ल्या प्रमा णे)आणि फो टो ओळख पुरा व्या मधी ल ना व हे जुळणे आवश्यक आहे. ९. ज्‍या उमेदवा रा चे प्रवेश पत्रा वरी ल ना व आणि ओळखपत्रा वरी ल ना व यां च्या मध्ये का ही फरक आढळल्या स परी क्षेस बसू दि ले जा णा र ना ही . ज्या उमेदवा रां नी आपले ना व बदललेले आहे त्यां ना फक्त रा जपत्र अधि सूचना / वि वा ह प्रमा णपत्र / मूळ शपथपत्र असल्या स परवा नगी देण्या त येईल. ज्‍या महि ला उमेदवा रां नी स्वतः चे/ मधले / आडना व लग्ना नंतर बदलले आहे त्यां नी या ची वि शेष नों द घ्या वी . 
१० आपल्या बरो बर का ळाा /नि ळा बॉ ल पॉ इंट पेन आणणे आवश्यक आहे. अभि वेदन - मी परी क्षेचे सर्व नि यम वा चले आहेतहे आणि केवळ हे नि यम समजून घेतल्यानंतर मी हा अर्ज भरला आहे.हेया अर्जा मध्येदि लेली सर्व मा हि ती माझ्या व्यक्ति गत मा हि ती व समजुती नुसा र खरी आहे.हेसदर मा हि ती खो टी आढळून आल्यास, मला मा हि त आहे की मला परि क्षेस बसू दि ले जा णा र ना ही व या नि यमा चा भंग मा झेकडून झा ल्‍या स नि यमा नुसा र का यदेशी र का रवा ईस व त्‍या ती ल तरतूदी नुसा र मी शि क्षेस पा त्र रा ही न या ची मला पूर्ण जा णी व आहे.हे 
११. उमेदवा रा स प्रवेश पत्र देण्या त आले आहे म्हणजे वि भा गा ने तुमची परी क्षेस बसण्या ची वि नंती मा न्य केली किवा तुम्ही अर्जा मध्ये दि लेली मा हि ती मा न्य केली असे ना ही . उमेदवा रा ने या ची नों द घ्या वी कि परी क्षेच्या नि का ला च्या आधा रा वर संबंधि त वि भा गा मा र्फत पा त्र उमेदवा रां ची का गदपत्र पडता ळणी केली जा ईल. त्या मुळे उमेदवा रा ने या ची नों द घ्या वी कि परी क्षेच्या को णत्या ही टप्प्या वर असे आढळून आले कि तुम्ही अर्जा मध्ये दि लेली अर्हता पूर्ण करी त ना ही त तर आपल्या ला परी क्षेला बसू दि ले जा णा र ना ही तसेच त्या पुढी ल टप्प्या वर हि आपल्या ना वा चा वि चा र केला जा णा र ना ही या ची नों द घ्या वी . १२. या परी क्षेत पुस्तके, नो टबुक, कॅलकुलेटर्स, वॉ च कॅलकुलेटर, स्मा र्ट वॉ च, कॅमेरा , ब्लूटूथ डि व्हा ईस, पेजेर्स, पेन ड्रा ईव्ह, मो बा ईल फो न इत्या दीं चा वा पर करण्या ची परवा नगी ना ही . उमेदवा रां ना सूचि त करण्या त येते कि , मो बा ईल फो न, पेजर किं वा तत्सम सा हि त्य तसेच को णती ही बंदी असलेली वस्तू, वैयक्ति क सा मा न परी क्षा केंद्रा वर आणू नये, परी क्षा चा लू असतां ना जर एखा दा उमेदवा र कुणा ला मदत करतां ना किं वा कुणा ची मदत घेता ना आढळून आल्या स तसेच का ही गैरवर्तन करता ना आढळून आल्या स त्या वर परी क्षा देण्या स बंदी आणि त्या च्या वि रुद्ध गुन्हा दा खल केला जा ईल. दुसरा उमेदवा र आपले उत्तर कॉ पी करणा र ना ही या ची उमेदवा रा ने स्वतः दक्षता घेणे आवश्यक आहे. 
१३. को णती ही मा हि ती उघड करणे, प्रसा र करणे, सा ठवणे किं वा संचरण सुलभ करणे आणि को णत्या ही स्वरूपा ती ल परी क्षा सा मग्री चे संग्रह किं वा त्या ती ल संपूर्ण मा हि ती किं वा त्या च्या ती ल का ही मा हि ती किं वा को णत्या ही अर्था ने मौ खि क किं वा लि खि त, इलेकट्रो नि क किं वा यां त्रि क स्वरूपा ती ल मा हि ती अनधि कृतपणे ता ब्या त असल्या चे आढळून आल्या स किं वा परी क्षेच्या हॉ ल मध्ये दि लेली का गदपत्रे का ढून टा कणे किं वा अशी घटना घडल्या स नि यमा नुसा र का रवा ई करण्या त येईल आणि त्या च्या वि रुद्ध गुन्हा दा खल केला जा ईल. 
१४. ता री ख / सत्र / केंद्र / ठि का ण बदलण्या ची को णती ही वि नंती स्वी का रली जा णा र ना ही . 
१५. अपवा दा त्मक परि स्थि ती मध्ये आपत्का ली न परि स्थि ती उद्भवल्या स त्या चा परि णा म आयो जना मध्ये हो ऊ शकतो , अशा वेळेस परि स्थि ती नुरूप यो ग्य ते सर्व प्रयत्न परी क्षेच्या आयो जना सा ठी केले जा ती ल. या मध्ये परी क्षा केंद्रा चे स्था न बदलणे, परी क्षेस वि लंबा ने सुरुवा त करणे, परी क्षा पुन्हा घेणे, इत्या दीं चा समा वेश असो शकेल. या नि र्णया त जे उमेदवा र सा मी ल हो णा र ना ही त त्यां ची उमेदवा री रद्द समजण्या त येईल. या बा बतचे सर्व अधि का र वि भा गा कडे असती ल. 
१६. परी क्षा प्रक्रि येच्या को णत्या ही टप्प्या वर उमेदवा रा ने दि लेली मा हि ती चुकी ची आहे किं वा उमेदवा रा ने नि यमां चे उल्लंघन केलेले आढळून आल्या स त्या ना परि क्षेस बसू दि ले जा णा र ना ही . तसेच परि क्षेनंतरच्‍या प्रक्रि येमध्‍ये दि लेली मा हि ती चुकी ची आहे हे नि ष्‍पन्‍न झा ल्‍या स उमेदवा र पुढी ल नि यमा नुसा र हो णा -या का रवा ईस पा त्र रा हती ल. 
१७. उमेदवा रा ने परी क्षेच्या वेळेस दि लेल्या हजेरी पत्रा वरी ल स्वतः चे छा या चि त्र आणि स्वा क्षरी च्या समो र स्वा क्षरी करणे अनि वा र्य आहे. अन्यथा उमेदवा रा ची स्वा क्षरी ग्रा हय धरली जा णा र ना ही . 
१८. उमेदवा रा स मुखपट (मा स्‍क) वि ना परि क्षा कक्षा त प्रवेश दि ला जा णा र ना ही . परि क्षेच्‍या वेळी सुध्‍दा मुखपट वा परणे बंधनका रक रा ही ल. 
१९. दि व्‍यां ग उमेदवा रां ना लेखनि क पुरवि ण्‍या बा बत - शा सन परि पत्रक, सा मा जि क न्‍या य व वि शेष सहा य वि भा ग, क्रमां क न्‍या या प्र-२०१४/प्र.क्र.१अ.क्र.२, दि नां क १८ मा र्च,२०१४ अन्‍वये शा सना ने जा री केलेल्‍या आदेशा नुसा र दृष्‍टी ही न, अल्‍पदृष्‍टी , सेरेब्रल पा ल्‍सी आणि डि स्‍लेक्सि या ने बा धि त उमेदवा र लि हि ण्‍या सा ठी सक्षम नसल्‍या स परी क्षा प्रयो जना र्थ त्‍यां च्‍या मा गणी प्रमा णे लेखनि क व अन्‍य बा बीं सदर्भा त व्‍यवस्‍था करण्‍या त येईल. परि क्षेच्‍या वेळी लेखनि क उपलब्‍ध करुन देण्‍या बा बत अर्जा मध्‍ये सुस्‍पष्‍ट मा गणी केलेली असणे आवश्‍यक आहे. अर्जा मध्‍ये मा गणी केली नसल्‍या स व आयुक्‍ता लया ची पुर्वपरवा नगी घेतली नसल्‍या स ऐनवेळी लेखनि का ची मदत घेता येणा र ना ही .