* भारतीय नौसेना भरती 2021
Indian Navy Recruitment 2021
एकूण जागा-
सेलर (AA)
-500 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
आकश्यक शारीरिक पात्रता-
157 से.मी
1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.
अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-01 फेब्रुवारी व2002 ते 31 मार्च 2003
सेलर (SSR)
-2000 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता-
12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
आकश्यक शारीरिक पात्रता-
157 से.मी
1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.
अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-01 फेब्रुवारी व2002 ते 31 मार्च 2003
अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 25 ऑक्टोबर 2021