गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

इंडिअन नेव्ही MRभरती 2021 2800 जागांसाठी भरती .



Mr व  पदाच्या ३०० जागांसाठी भरती 2021



इंडिअन नेव्ही MRभरती 2021

 *एकूण जागा-300 जागा 

*पद-सेलर MR

*शेफ,स्टुअर्ड, हायजेनिस्ट 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता-10वि ऊत्तीर्ण

*आवश्यक शारीरिक पात्रता-157 सेमी उंची,7 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनअप 10 पुशअप 20 उठक बैठक *आवश्यक शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण (SSC)असणे आवश्यक.

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-

01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान जन्म झालेला असावा


*आवश्यक फीस -नाही

* वयाची अट: जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान.

*Fee: फी नाही.

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 02 नोव्हेंबर 2021

*अर्ज करा

*जाहिरात पहा