भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदासाठी भरती(food corporation o f india recruitment)
एकूण 860 जागा
पदाचे नाव: वॉचमन (चौकीद
ठिकाण-पंजाबआवश्यक शैक्षणिक पात्रता: 08वी पास
आवश्यक वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे
वयामध्ये सूट-SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
फीस General/OBC/EWS: ₹250/-
(SC/ST/PWDयाना फी नाही)
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2021