मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल भरती 2021

 महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल  भरती 2021



एकूण जागा : ७४

पद- अप्रेन्टिस इलेक्टरीशीअ

*ठिकाण-पनवेल

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

दहावी उत्तीर्ण.  दहावीनंतर इलेक्ट्रिकलमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

*निवड-दहावी व iti च्या मार्कंच्या आधारे .


*आवश्यक कागदपत्रे

*दहावी व iti चे गुणपत्रक 

*आधारकार्ड

*मागासवर्गीय करिता जात प्रमाणपत्र.

*Domicile प्रमाणपत्र आवश्यक.


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 21 ऑक्टोबर 2021

जाहिरात पहा

 अर्ज करा