*भारतीय डाक विभाग भरती 2021
*एकूण पदे-
स्पोर्ट्स कोटा
1.मल्टी टास्किंग स्टाफ-59
2.पोस्टमन-90
3.पोस्टल अटेंडिंग/सॉरटिंग असिस्टंट/पोस्टमन-72
*आवश्यक क्रीडा पात्रता-
*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता-
1.मल्टी टास्किंग स्टाफ-
10 वि ऊत्तीर्ण ,हिंदीचे ज्ञान आवश्यक.
संबंधित खेळामध्ये राष्ट्रीय सर्टिफिकेट
2.पोस्टमन
12वि ऊत्तीर्ण ,हिंदीचे ज्ञान आवश्यक,संबंधित खेळामध्ये राष्ट्रीय सर्टिफिकेट
3.पोस्टल अटेंडिंग/सॉरटिंग असिस्टंट/पोस्टमन
12वि ऊत्तीर्ण ,हिंदीचे ज्ञान आवश्यक,संबंधित खेळामध्ये राष्ट्रीय सर्टिफिकेट
*आवश्यक वयाची अट-12 नोव्हेंबर 2021 रोजी
पद क्र.1-18ते 25 वर्षे
पद क्र.2-18ते 25 वर्षे
पद क्र.3-18 ते 27 वर्षे
*नोकरिचे ठिकाण-दिल्ली
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc, st-05 वर्षे तर ओबीसी-03वर्षे
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-12नोव्हेंबर 2021
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -100रु.
*जाहिरात व अर्ज पहा