*महावितरण भरती
*पद -अप्रेंटीस
एकूण जागा -५४
*ठिकाण -नाशिक व अह्मदनगर
*पद क्र.१ ) पदवीधर अप्रेंटीस
*एकूण जागा -४१
*आवश्यक शैक्षणिक पात्रता - BE .Btech पदवी६० टक्के गुणांसह ,मागासवर्गीय ५५ टक्क्यांसह उत्तीर्ण
*आवश्यक वयाची अट -१८ वर्षे पूर्ण असणे
*पद क्र २. पदविकाधारक अप्रेंटीस
*एकूण जागा -१३
*आवश्यक शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इन्जिनिअरिन्ग डिप्लोमा ६० टक्के गुणांसह ,मागासवर्गीय ५५ टक्क्यांसह उत्तीर्ण
*आवश्यक वयाची अट -१८ वर्षे पूर्ण असणे
*निवड -नाशिक व अहमदनगर मधील विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्राधान्य देण्यात येणार .
*प्रशिक्षण कालावधी -१ वर्षे
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -
- पदवीधर अप्रेंटिस: dcgeng2021censkzm
- sedcl@gmail.com
- डिप्लोमा अप्रेंटिस: dpeng2021ccnskzmscdcl@gmail.com
