IOCL RECRUITEMENT FOR 469 POST 2021
INDIAN OIL भरती २०२१
एकूण जागा -४६९ जागा
*पद -अप्रेंटीस
*पद व आवश्यक पात्रता -
१.टेक्निकल अप्रेंटीस (इलेक्ट्रिकल &मेक्यानिक )
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
\जनरल,ओबीसी कॅटेगरीतील उमेदवार ५० टक्के गुणांसह/sc ,st उमेदवार ४५ टक्के गुणांसह इन्जिनिअरिन्ग डिप्लोमा .
*आवश्यक वयाची अट -०१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २४ वर्षे
*वयामध्ये सूट -SC,ST -०५ वर्षे तर ओबीसी -०३ वर्षे सूट
२ .ट्रेड अप्रेंटीस (HR,ACCOUNTANT)
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
जनरल,ओबीसी कॅटेगरीतील उमेदवार ५० टक्के गुणांसह/sc ,st उमेदवार ४५ टक्के गुणांसह B.COM पदवी ,किवा पदवीधर
आवश्यक वयाची अट -०१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २४ वर्षे
वयामध्ये सूट -SC,ST -०५ वर्षे तर ओबीसी -०३ वर्षे सूट
3.डाटा एन्ट्री ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
जनरल,ओबीसी कॅटेगरीतील उमेदवार ५० टक्के गुणांसह/sc ,st उमेदवार ४५ टक्के गुणांसह इयत्ता १२ विची परीक्षा उत्तीर्ण असणे .
आवश्यक वयाची अट -०१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २४ वर्षे
वयामध्ये सूट -SC,ST -०५ वर्षे तर ओबीसी -०३ वर्षे सूट
*नोकरी -भारतात कोठेही
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२५ ऑक्टोबर २०२१
*लेखी परीक्षा २१ नोवेंबर २०२१ रोजी होईल .\