महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग भरती २०२१
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१
MPSC RECRUITEMENT 2021
एकूण जागा -३९०
*अर्ज करण्यास मुदतवाढ !
पदे व आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे -
पद १.उपजिल्हाधिकारी गट अ
एकूण पदे -१२
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ एप्रिल २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
पद क्र २.-पोलीस उप अधीक्षक /सहायक पोलीस आयुक्त (निशस्त्र )
एकूण पदे -१६
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक शारीरिक पात्रता -पुरुष -उंची १६५ सेमी ,छाती न फुगवता -८४ सेमी =फुगवून ५ सेमी
महिला-उंची -१५७ सेमी
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
पद क्र ३- सहायक राज्य क्र आयुक्त गट अ
एकूण पदे-१६
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
पद क्र ४.-गट विकास अधिकारी व तत्सम पदे-
एकूण पदे -१५
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
५.सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेख सेवा गट अ
एकूण पदे -१५
आवश्यक शैक्षणिक पात्रता -विद्यापीठाची ५५ टक्के गुणांसह B COM ची पदवी ,CA,ICWA ,किवा MBA
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
६.उद्योग उप संचालक तांत्रिक गट अ
एकूण जागा -०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून ),BSC पदवी
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
७.सहायक कामगार आयुक्त गट अ
एकूण पदे -२२
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
८.उपशिक्षणाधिकारी व तत्स्सम पदे ,महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब
एकूण पदे -२५
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
९.कक्ष अधिकारी गट ब
एकूण पदे-३९
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
१० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
एकूण पदे -०४
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक शारीरिक पात्रता -पुरुष -उंची १६३ सेमी ,छाती न फुगवता -७९ सेमी =फुगवून ५ सेमी
महिला-उंची -१५५ सेमी
च्श्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी असावी रंग आंधळेपणा नसावा
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
११.सहायक गटविकास अधिकारी व तत्सम पदे गट ब
एकूण पदे-१७
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१२.सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब
एकूण पदे-१८
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१३.उपाधीक्षक भूमी अभिलेख गट ब
एकूण पदे -१५
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१४.उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब -
एकूण पदे -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१५.सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब
एकूण पदे -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१६.कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब
एकूण पदे -१६
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१७.सरकारी कामगार अधिकारी गट ब
एकूण पदे -५४
एकूण पदे -०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१८.उप निबंधक सहकारी संस्था गट अ
एकूण पदे -१०
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
१९.मुख्याधिकारी नगर पालिका ,नगर परिषद गट अ
एकूण पदे १५
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यं
२० .मुख्याधिकारी नगर पालिका ,नगर परिषद गट ब
एकूण पदे ७५
आवश्यक शैक्षणिक पात्रता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा समतुल्य
आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमागास -१९ ते ३८ वर्षे ,मागास-,अनाथ ४३ वर्षांपर्यंत /दिव्यांग ४५ वर्षांपर्यंत
*परीक्षेचे टप्पे-३
१. पूर्व परीक्षा -४०० गुण
२.मुख्य पर्क्षा -८०० गुण
३. मुलाखत -१०० गुण
*परीक्षा शुल्क -आमागास-५४४ ,मागासवर्गीय -३४४
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२५ ऑक्टोबर ३१ ऑक्टोबर २०२१