*स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2021
*मल्टी टास्किंग स्टाफ चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.
*उद्यापासून दिनांक 05 ऑक्टोबर 2021 ते 02 नोव्हेंबर 2021 पर्यंत पेपर होणार आहेत .
*तरी ज्या कुणाचे प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे राहिले असतील त्यांनी आताच करून घ्या.