सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

*महाराष्ट्र पोस्ट विभाग भरती २०२१ निकाल !

 *महाराष्ट्र पोस्ट विभाग भरती २०२१ निकाल !





                        महाराष्ट्र पोस्ट विभागाद्वारे १३३१ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे .पोस्ट विभागातर्फे या परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे .यापूर्वी २० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान अर्जदारांना त्यांनी सोडवलेली प्रश्नपत्रिका व बरोबर उत्तरे पाहण्यासाठी वेळ देण्यात आला होता .

*खालीलप्रमाणे कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली   आहे -

*एकूण पदे -१३३१ 

*परीक्षा -०५ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान   घेण्यात आली होती . 

*जनरल कॅटेगरी -४० 

*ओबीसी -३७ 

*st -३३ 

*sc -३३ 

EWS -३७ 

*दिव्यांग -३३ 

              

      पोर्टलवर नमूद केल्यानुसार येत्या दहा दिवसांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट जाहीर करण्यात येईल .या लिस्टमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमची या भरतीसाठी निवड झाली असे समजावे आणि जर नाव नसेल तर निवड झाली नाही असे समजण्यात येईल .

    ज्यावेळी निकाल जाहीर होईल तेव्हा तो  तुम्हाला आमच्या या पेजवर पाहता येईल .लिस्ट लागण्यास काहीच वेळ बाकी आहे .खालील दिलेल्या लिंकमध्ये निकाल लागेल तेव्हा जाहीर  होणारी लिस्ट तुम्हाला पाहता येईल !


*पदे -पोस्टमन ,मल्टी टास्किंग व मेलगार्ड 

*एकूण जागा -१३३१

*निकाल पहा  



*नवीन पदभरती