रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये इलेक्ट्रीशिअन पदाच्या ९३ जागांसाठी भरती *Mahatransco Recruitement 2021

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये ९३ जागांसाठी भरती 
*Mahatransco Recruitement 2021 



*पद - वीजतंत्री (electrician)अप्रेंटीस  

*ठिकाण -सोलापूर व चंद्रपूर 

*एकूण जागा -सोलापूर ६३ 


*वीजतंत्री अप्रेंटीस 


*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० उत्तीर्ण +वीजतंत्री ITI 


*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -१८ ते ३०  वर्षे 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीयांसाठी०५  वर्षे  

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस- नाही 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-१० ऑक्टोबर २०२१ 

*निवड -१० वीचे गुण व ITI च्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल .



*चंद्रपूर -३० जागा 

*पद -वीजतंत्री अप्रेंटीस 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० उत्तीर्ण +वीजतंत्री ITI 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -१८ ते ३३ 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीयांसाठी-०५  वर्षे  

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस- नाही 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-०७  ऑक्टोबर २०२१ 

*अर्ज पोहचण्याचा  अंतिम दिनांक -१८ ऑक्टोबर २०२१ 

*अर्ज करण्याचा पत्ता -अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एचव्हीडीसी ग्र.के. संवसु प्रविभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर 442404