शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२१

 MPSC Recruitement 2021 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२१ 

*एकूण जागा -६६६ 

*विभाग व पदे खालीलप्रमाणे 

*सामान्य प्रशासन विभाग 

एकूण जागा-१००

१.सहायक कक्ष अधिकारी (गट ब )

आवश्यक शैक्षणिक पात्रता -

कोणत्याही विश्यामधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे 

*वयाची पात्रता -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे 

मागसवर्गीय व अनाथ यना ०५ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे 

*वित्त विभाग 

२.राज्य कर निरीक्षक (गटब ) 

*एकूण जागा -१९० 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

कोणत्याही विश्यामधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे 

*वयाची पात्रता -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे 

मागसवर्गीय व अनाथ यना ०५ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

*गृह विभाग 

३.पोलीस उपनिरीक्षक (गट ब )

*एकूण जागा -३७६ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

कोणत्याही विश्यामधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे 

*वयाची पात्रता -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १९ते ३१ वर्षे 

मागसवर्गीय व अनाथ यना ०५ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

*आवश्यक शारीरिक पात्रता -

पुरुष उमेदवारांकरिता -उंची १६५ सेमी 

छाती-७९ सेमी +फुगवून ५ सेमी 

महिला उमेदवारांकरिता -

उंची -१५७  सेमी 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-खुला प्रवर्ग -३९४ रु.,मागास प्रवर्ग व अनाथ -२९४ रु 

*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१९ नोव्हेंबर २०२१ 

*महाराष्ट्रातील ३७  सेंटर वर ही परीक्षा देता येईल .

*परीक्षेचा दिनांक -२६ फेब्रुवारी २०२२ 

*ऑनलाइन अर्ज करा

*जहिरात पहा