कोकण रेल्वे भरती २०२१
एकूण जागा -१३९
पद क्र.१ -पदवीधर अप्रेंटीस
BE (इलेक्ट्रिकल ) 30
BE (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) 18
BE (मेकॅनिकल) 09
पद क्र.२ -टेक्निशियन अप्रेंटीस
डिप्लोमा (सिव्हिल) 24
डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) 28
*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१.पदवीधर अप्रेंटीस -वरील विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी
२.टेक्निशियन अप्रेंटीस -वरील विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -०१ ऑक्टोबर २०२१ रोजी २१ ते २५ वर्षे ,
*वयामध्ये सूट -sc,st,-०५ वर्षे तर ओबीसी -०३ वर्षे सूट
*आवश्यक फीस -१००
*sc,st,महिला ,दिव्यांग फीस नाही .
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२२ नोव्हेंबर २०२१