*पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021
*एकूण जागा-199
*अप्रेंटीस पदासाठी भरती
*व्यवसाय व आवश्यक पात्रता -
१.आरेखक स्थापत्य (Draughtsman civil)
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
आरेखक स्थापत्य कोर्स (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -८०५०
२.भूमापक (surveyor)
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
सर्वेअर कोर्स (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -७७००
३. पासा
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
कोपा पासा कोर्स (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -७७००
४.नळ कारागीर (प्लंबर )
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
(प्लंबर ) (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -७७००
५.इलेक्ट्रीशीयन
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
इलेक्ट्रीशीयन (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -८०५०
६.वायरमन
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
वायरमन (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -८०५०
७.पंप ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
पंप ऑपरेटर (ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -७७००
८.मेक्यानिक मोटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
मेक्यानिक मोटर(ITI )उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -८०५०
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
दहावी उत्तीर्ण
प्रशिक्षण कालावधी -०१ वर्षे
विद्यावेतन -६०००
१०.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्दीओलोजी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१२ वी सायन्स
प्रशिक्षण कालावधी -०६ महिने
विद्यावेतन -७०००
११..वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडीओलोजी )
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१२ वी सायन्स
प्रशिक्षण कालावधी -०६ महिने
विद्यावेतन -७०००
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१२ वी सायन्स
प्रशिक्षण कालावधी -०६ महिने
विद्यावेतन -७०००
*अप्रेंटीस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य
*अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक -०१ /११ /२०२१
*निवडी संदर्भातील सर्व सूचना- www.pcmcindia.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येतील .