आरोग्य विभाग भरती २०२१
ग्रुप ड चे प्रवेशपत्र उपलब्ध !
ग्रुप ड पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विभाग गट ड भरतीचे प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होत आहे .प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील ऑप्शन वरती क्लिक करा व आपले लॉग इन संदर्भातील माहिती व्यवस्थितरीत्या भरा व हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या .
हॉल तिकीट तुम्ही तीन प्रकारे डाउनलोड करू शकता याकरिता हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या तीन पद्धतीविषयी अधिक माहिती खालील बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे .
हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या तीन पद्धती पहा
ग्रुप क व ड .
*परीक्षा -
*ग्रुप ड -31 ऑक्टोबर2021
*अर्ज करता येऊ शकणारी पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता -पहा
*जाहिरात-पहा
*नवीन पदभरती
