मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

*भारतीय तटरक्षक दल भरती २०२१ 10 वी पासना मिळेल २५००० हजार पगार !

ICG  GROUP  -C RECRUITEMENT 2021 

*भारतीय तटरक्षक दल भरती २०२१ 
                   
एकूण जागा -१८ 
पद -
सिविलीयन मोटर ड्रायव्हर ,फोर्क लिफ्ट ऑपरेटर ,फिटर ,MT TECH ,MTS (चौकीदार )फायरमन ,इंजिन ड्रायव्हर ,लष्कर .
*वेतन -१९९०० ते२५५०० 
*आवश्यक शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण +संबंधित ट्रेड सर्टिफिकेट 
*फायरमन -१० वी उत्तीर्ण 

*आवश्यक वयाची पात्रता -कमीतकमी १८ वर्षे पूर्ण व जास्तीतजास्त ३० वर्षांपर्यंत 

*वयामध्ये सूट -sc,st ०५ वर्षे ,ओबीसी ०३ वर्षे 

*नोकरीचे ठिकाण-भारतात कोठेही 

*अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक -२२ नोव्हेंबर २०२१
*लेखी परीक्षा 
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -HEADQUARTERS COAST GUARD REGION NE SYNTHESIS BUISENESS PARK ,6th FLOOR ,SHRACHI BUILDING,RAJARHAT,NEW TOWN ,KOLKATA -700161