बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

IBPS मध्ये १८२८ जागांसाठी भरती

 IBPS RECRUITEMENT 2021 


IBPS मध्ये १८२८ जागांसाठी भरती 

एकूण जागा -१८२८ 


*पद व आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१.IT Officer 
जागा -२२० 
कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech या विषयांमध्ये  पदव्युत्तर पदवी(मास्टर्स) उत्तीर्ण असणे .


२. Agricultural Field Officer (ScaleI)
जागा- ८८४ 
कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी या विषयांमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

3.Rajbhasha Adhikari (ScaleI)
जागा -८४ 
इंग्रजी विषयासह हिंदी विश्याम्धून पदव्युत्तर पदवी (मास्टर्स )उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

४.LAW Officer (scaleI)
जागा -४४ 
LLB उत्तीर्ण असणे

५.HR/Personal Officer (Scale I) 
जागा -६१ 
पदवी उत्तीर्ण असणे  

६.Marketing Officer (Scale I)
जागा -५३५ 
संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण असणे 


*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -
०१ नोवेंबर २०२१ रोजी २० ते ३० वर्षे 
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC ,ST -५६ वर्षे ,ओबीसी -०३ वर्षे सूट 
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-GENERAL व ओबीसी करिता ८५० रुपये ,SC ,ST ,दिव्यांग १७५ रु .
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२३ नोव्हेंबर २०२१ 
*परीक्षा 
पूर्व परीक्षा -२६ डिसेंबर २०२१ 
*मुख्य परीक्षा -३० जानेवारी २०२२