स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती जीडी 2021
अँप्लिकेशन स्टेटस ऍडमिट कार्ड स्टेटस चेक करणे सुरू झाले आहे .याद्वारे तुम्हाला परीक्षेचा दिनांक ,परीक्षेचं ठिकान व वेळ जाणून घेता येणार आहे.
परीक्षा कधी आहे ,कुठे आहे व केव्हा आहे हे याद्वारे तुम्ही जाणून घेता येणार आहे.
एडमीट कार्ड स्टेटस जाणून घ्या!
एकूण पदे-25271
*महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि ऊत्तीर्ण.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शारीरिक पात्रता-
पुरुष उमेदवार -
उंची-170सेमी
वजन-उंचीच्या प्रमाणात
5किमी-24मिनिटात
महिला उमेदवार-
उंची-157सेमी
वजन-उंचीच्या प्रमाणात
1.6 किमी -6.30 मिनिटात
*पुरुष उमेदवारांसाठी जागा-
BSF -6413.
CISF -7610
CRPF -0
SSB -3806
ITBP -1216
AR -3185
SSF. -194
NIA. 0
*महिला उमेदवारांसाठी जागा-
BSF -1132
CISF। -854
CRPF -0
SSB -3806
ITBP -1431
AR -3785
SSF. -240
NIA. - 0