रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये १० वी उत्तीर्ण करिता नोकरीची सुवर्णसंधी !

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम भरती २०२१ 

एकूण जागा -२७५ 

इलेक्ट्रिशियन

एकूण पदे -२२

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 

एकूण पदे -३६ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

फिटर 

एकूण पदे -३५ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

इंस्ट्रूमेंट मेकॅनिक

एकूण पदे -१५ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

मशीनिस्ट

एकूण पदे -१२ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

पेंटर (जनरल)

एकूण पदे -१० 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

R & AC मेकॅनिक

एकूण पदे -१९ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

वेल्डर (G &D

एकूण पदे -१६ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

कारपेंटर

एकूण पदे -२७ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

फाउंड्री मन

एकूण पदे -०७  

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

मेकॅनिक (डीझेल)

एकूण पदे -२०  

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

शीट मेटल वर्कर

एकूण पदे -३४  

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

पाईप फिटर

एकूण पदे -२२  

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह इयत्ता दहावी परीक्षा उतीर्ण +६५ टक्के गुणांसह ITI

*ऑनलाईन अर्ज करा

*जाहिरात पहा

*आवश्यक वयाची अट -

जनरल कॅटेगरी मधील उमेदवाराचा जन्म -०१ एप्रिल २००१ ते ०१ एप्रिल २००८ 

SC ,ST करिता ०१ एप्रिल १९९६ ते ०१ एप्रिल २००८ 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०५ डिसेंबर २०२१ 

*नोकरीचे ठिकाण -विशाखापट्टणम 

*अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक -१४ डिसेंबर २०२१ 

*अर्ज पाठवण्याचा पत्ता -The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh