शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

मुंबई महानगरपालिका DNB टीचर भरती २०२१

मुंबई महानगरपालिका DNB टीचर भरती २०२१ 



एकूण जागा -२५ 


पद -DNB टीचर 

आवश्यक शैक्षणिक पात्रता -संबंधित वैद्यकीय पात्रता असणे .अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया संपूर्ण जाहिरात पहावी .

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, महाविद्यालय इमारत, तळ मजला रोख विभाग खोली क्र. 15 


*फीस -३१५ 

नोकरीचे ठिकाण -मुंबई 

*अर्ज मिळण्याचा कालावधी -११ ते २२ नोव्हेंबर २०२१ 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२२ नोव्हेंबर २०२१ 

*जाहिरात व अर्ज