सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

*दक्षिण -पूर्व रेल्वे भरती २०२१ १० वी पास करिता नोकरीची सुवर्णसंधी !

*दक्षिण -पूर्व रेल्वे  भरती २०२१ 





*पद -अप्रेंटीस 

*एकूण जागा -१७८५ 

आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण 

*आवश्यक वयाची अट -०१ जानेवारी २०२२ रोजी वयाची  १५ ते २४ वर्षांपर्यंत 

*वयामध्ये सूट- sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ०३ वर्षे सूट 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१४ डिसेंबर २०२१ 

*अर्ज करण्यास आवश्यक फीस -१०० रुपये 
*sc,st,महिला उमेदवार व दिव्यांग व्यक्तींकरिता फीस नाही .