मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

BSF RECRUITEMENT 2021 सीमा सुरक्षा दल भरती २०२१

 BSF RECRUITEMENT   2021 

सीमा सुरक्षा दल भरती २०२१ 

एकूण जागा -७२ 

पद व आवश्यक वयाची अट -

S.No. Name of Post Age

1. ASI (Draftsman Grade-III) २९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +सिव्हील डिप्लोमा 

2. HC (Carpenter) २९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +ITI 

3. HC (Plumber) २९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता-आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +ITI  

4. Constable (Sewerman) २९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता-आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +ITI  

5. Constable (Generator Operator) 

२९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता-आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +ITI  

6. Constable (Generator Mechanic) २९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता-आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +ITI  

7. Constable (Linemen)

२९ डिसेंबर २०२१ रोजी 18 ते  25 

sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे वयामध्ये सूट 

आवश्यक शैक्षणिक पात्रता-आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +ITI  

*आवश्यक फीस - जनरल /ओबीसी -१०० रुपये 
sc,st महिला व दिव्यांग यांना फीस नाही 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२९ डिसेंबर २०२१