बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

*महावितरण भरती अकोला २०२१

                             


*महावितरण भरती 

*पद -अप्रेंटीस 

एकूण जागा -८३

*ठिकाण -अकोला 


*पद क्र.१ ) इलेक्ट्रिशियन 

*एकूण जागा -२९ 


*पद क्र.२)वायरमन 

*एकूण जागा -२९ 


*पद क्र.३)कोपा 

*एकूण जागा -२५ 

*आवश्यक पात्रता -  अकोला जिल्ह्याचा रहिवासी असावा .१० +२ सह अकोला जिल्ह्यातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे SC,st ५५ टक्के गुणांसह तर इतर ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे .


*आवश्यक वयाची अट -१८ वर्षे पूर्ण असणे 

अप्रेंटीस नोंदणी आवश्यक .

अर्ज करा

जाहिरात पहा

अप्रेंटीस नोंदणी करा