इंडिअन मिलिटरी अक्याडमी ग्रुप c भरती २०२१
जागा-188
पद व आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१.कूक (स्पेशल )
जागा-12
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
२.कूक (IT )
जागा-03
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
३.MT ड्रायव्हर
जागा-10
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालवण्याचा परवाना व ०२ वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव
४.बूट मेकर /रिपेअर
जागा- 01
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण + बूट ,लेदर,कापड,असणे .
५.निम्न श्रेणी लिपिक (LDC)
जागा-03
शैक्षणिक पात्रता -१२ वी उत्तीर्ण+कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मी.,किवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मी
६.मसाल्ची
जागा-02
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+०१ वर्षे कामाचा अनुभव
७.वेटर
जागा-11
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+०१ वर्ष कामाचा अनुभव
८.फातीग्मन
जागा-21
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+संबंधित ड्युटीचे ज्ञान
९MTS (सफाईवाला )
जागा-26
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+०१ वर्ष कामाचा अनुभव
१० ग्राउंडसमन
जागा -४६
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण
११ GC ओर्डली
जागा-३३
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण
१२.MTS (चौकीदार )
जागा-०४
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+०१ वर्षे अनुभव
१३.ग्रूम
जागा-०७
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण
१४.बार्बर
जागा-०२
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+०१ वर्षाचा अनुभव
१५.इक्विपमेंट रिपेअर
जागा -०१
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+
१६.सायकल रिपेअर
जागा -०३
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+
१७.(MTS ) मेसेंजर
जागा -०२
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण+०१ वर्ष अनुभव
१८.ल्याब अटेंडन्त
जागा -०१
शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -०३ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे
पद क्रमांक 3 ,18 साठी 18 ते 27 व इतर करीत 18 ते 25
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -03जानेवारी 2022
नोकरीचे ठिकाण -डेहराडून
*फीस-जनरल करीता 50 रु.sc, st, obc फीस नाही
*अर्ज पाठवण्याचा पत्ता-Comdt.Indian Military Academy, Dehradun, Uttrakhand 248007