*भारतीय डाक विभाग भरती चा निकाल जाहीर !
या भरतीद्वारे डाक विभागात पोस्टमन ची भरती करण्यात येत आहे.ज्या उमेदवाराचे नाव लिस्टमध्ये असेल त्या उमेदवाराची निवड झाली आहे असे समजावे.त्या उमेदवाराला पुढील प्रोसेस करता येईल.डाक विभागात पोस्टमन म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होईल!