गुरुवार, २० जानेवारी, २०२२

सेन्ट्रल रेल्वे २४२२ जागांसाठी मेगा भरती २०२२

सेन्ट्रल  रेल्वे मेगा  भरती २०२२ 
Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over Central
Railway.


*पद -
*अप्रेंटीस 
एकूण  जागा -२४२२ 

१.मुंबई  व विभाग 
एकूण जागा -१६५९ 

२.भुसावळ विभाग 
एकूण जागा -४१८ 

३.पुणे विभाग 
एकूण जागा -१५२ 

४.नागपूर विभाग 
एकूण जागा -११४ 

५.सोलापूर विभाग 
एकूण जागा -७९ 

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
इयत्ता १० वी उत्तीर्ण +संबंधित ट्रेड मध्ये ITI उतीर्ण असणे 

*आवश्यक वयाची पात्रता -१७ जानेवारी २०२२ रोजी वयाची १५ ते ३४ वर्षे पूर्ण 

*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st -०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे 

*नोकरीचे ठिकाण -मध्य महाराष्ट्र 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-sc,st,महिला ,दिव्यांग फीस नाही 
जनरल ,ओबीसी कॅटेगरी १०० रु.

*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१६ फेब्रुवारी २०२२