रविवार, २७ मार्च, २०२२

मेल मोटार सर्विस मुंबई मध्ये 8 वि पास करीत नोकरीची सुवर्णसंधी!

 






मेल मोटार सर्विस मुंबई 




*पदाचे नाव -मेक्यानिक (मोटार व्हेहिकल ),इलेक्ट्रिशियन ,टायरमन ,ब्ल्याक्स्मिथ 
*एकूण जागा -०९ 

*या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -

मेकॅनिक या पदाला अर्ज करण्यासाठी उमेदवार इयत्ता ८  विची परीक्षा उतीर्न असावा सोबतच हलके व जड वाहन चालवण्याचा  परवाना असायला हवा आणि 1वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असावा तर इतर पदांसाठी८  विची परीक्षा उतीर्न किंवा  ITI उत्तीर्ण  असावा सोबतच 01वर्ष अनुभव  .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -०१जुलै २०२२  रोजी वयाची १८ ते ३० वर्षाच्या दरम्यान उमेदवाराचे वय असावे .

*अर्ज करण्याकरिता वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st -०५ वर्षे तर *ओबीसी ३ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे .

*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -
अर्ज करण्याकरिता कसलीही फीस नाही .

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक -०९मे २०२२

*खालील पत्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा -
वरिष्ठ व्यवस्थापक (JAG ),मेल मोटार सर्विस १३४-A ,S.K अहिरे मार्ग वरळी ,मुंबई ४०००१८