बँक ऑफ बडोदा मध्ये १५९ जागांसाठी भरती २०२२
*पद-ब्रांच रीसिवेबल म्यानेजर
*एकूण जागा -१५९
*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतील पदवी सह ०२ वर्षांचा अनुभव
अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा:
०१ मार्च २०२२ रोजी २३ ते ३५ वर्ष
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे ,ओबीसी -०३ वर्षे
*अर्ज करण्यासाठी फीस-
जनरल ,ओबीसी -६०० रु sc,st ,महिला ,दिव्यांग यांना फीस नाही .
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१४ एप्रिल २०२२