मंगळवार, २९ मार्च, २०२२

* मुंबई उच्च न्यायालयामध्ये ड्रायव्हर पदाकरिता भरती*

 * मुंबई उच्च न्यायालयामध्ये   ड्रायव्हर  पदाकरिता भरती*



*नोकरीचे ठिकाण -मुंबई 

*एकूण जागा -०८ 

*पद -वाहनचालक (ड्रायव्हर)

*online अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*१० वी उत्तीर्ण सोबत हलके वाहन चालवण्याचा परवाना लायसन्स असणे व ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक. 

*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक  वयाची अट २८ मार्च २०२२  रोजी   वयाची २१  ते ३८  वर्षे .

*मागासवर्गीय  उमेदवारांना वयामध्ये ५ वर्षाची सूट.

*online अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -१००  रु.

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -११ एप्रिल २०२२ 

*जाहिरात पहा

*online अर्ज करा


*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks

##Join telegram##