बुधवार, ३० मार्च, २०२२

आधार पॅन लिंक करण्यास उरले केवळ 24 तास !अन्यथा भरावा लागेल 10,000 रु दंड!

 आधार पॅन लिंक करण्यास उरले केवळ 24 तास !अन्यथा भरावा लागेल 10,000 रु दंड!



तुमचा आधार कार्ड नंबर पॅन कार्ड शी लिंक केला आहे का?नसेल केला तर लवकरात लवकर करून घ्या !नाहीतर तुमचे पॅन कार्ड बंद होणार आहे.केंद्र सरकारने जरी केलेल्या नियमानुसार आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे .केंद्र सरकारने यापूर्वी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी आधार पॅन लिंक करण्यास वाढवून दिला होता.सद्यस्थितीत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यास ३१मार्चही अंतिम तारीख आहे.




अर्थात आता आधार पॅन लिंक करण्यास केवळ 24तासांचा कालावधी बाकी आहे.जर तुम्ही असे केले नाही व तुमचे आधार कार्ड पण कार्ड शी लिंक झाले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होईल.31मार्च नंतर तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही व तुम्हाला जर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचे असेल तर 10,000 दंड देखील भरावा लागेल.




आधार पॅन लिंक करा!

आधार पॅन लिंक आहे का जाणून घेण्यासाठी क्लिक करा,!