महावितरण भरती २०२२
*पद -इलेक्ट्रिशियन ,वायरमन
*ठिकाण -जालना
* जागा -१३३
*आवश्यक पात्रता - १० वी उत्तीर्ण सह वीजतंत्री /तारतंत्री
*फीस-नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२० /०४ /२०२२ पर्यंत खालील पत्त्यावर जमा करावा .
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., जालना मंडळ कार्यालय
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१८ एप्रिल २०२२