पश्चिम रेल्वे भरती २०२२
*नोकरीचे स्थान -पश्चिम बंगाल
*पद -अप्रेंटीस
*एकूण जागा -३६१२
आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण खालील ट्रेड ITI उत्तीर्ण असणे .
1.Fitter
2. Welder
3. Mech(MV)
4. Mech(Dsl.)
5. Machinist
6. Carpenter
7. Painter
8. Lineman
9.Wireman
10.Ref.& AC
Mech.
11. Electrician
12. Mechanic MachineTool
Maint.(MM
TM)
*अर्ज करण्यास ११ एप्रिल पासून सुरुवात
*आवश्यक वयाची अट -२७ जून २०२२ रोजी वयाची १५ ते २४ वर्षांपर्यंत
*वयामध्ये सूट- sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ०३ वर्षे सूट
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२७ जून २०२२
*अर्ज करण्यास आवश्यक फीस -१०० रुपये
*sc,st,महिला उमेदवार व दिव्यांग व्यक्तींकरिता फीस नाही .