*चालू घडामोडी -
१.मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारला राज्य व केंद्र सरकार कोरोनाशी सामना करताना उपलब्ध असणारे बेड्स,रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन याचे व्यवस्थापन कसे करते याचे उत्तर ४ मे पर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत .
२.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी१३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा केली .
३.राज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी ३२ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे .
४.सुप्रसिद्ध लेखिका आशा सावदेकर यांचे निधन .
५.संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन .
६ .जळगावच्या नोबेल फौंडेशन विद्यार्थ्यांना देत आहे इस्त्रोम्ध्ये शिकण्याची संधी .टाळेबंदी मुले शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होत आहे .याच पार्श्वभूमीवर जळगावचे नोबल फौंडेशन मोफत हा उपक्रम राबवत आहे .नोबल फौंडेशन च्या वेबसाईट वर यासाठी नोंदणी सुरु आहे .
७.देशभरातील ४० टक्के कोरोनाचे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असताना देखील केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी केल्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.
८.न्यास्कोम या माहिती तंत्रज्ञान अध्यक्षपदी रेखा मेनन यांची निवड कायम करण्यात आली आहे .रेखा मेनन या न्यास्कोम या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
९.whatsp व फेसबुक यांच्या नव्या गोपनीय धोरणाची चौकशी करण्याच्या सीसीआयच्या आदेशाला आव्हान देणारी कंपन्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे .
CCI(Competition commision of india)याला मराठीमध्ये भारतीय स्पर्धा आयोग असे म्हणतात .
१०.अमिरेकेने भारताला करन्सी म्यानिप्युलेटर देशांच्या यादीमध्ये टाकले आहे .करन्सी म्यानिप्युलेटर म्हणजे चलनाशी छेडछाड करणे होय .भारताश एकूण १० देशांना या यादीत टाकण्यात आले आहे .
११..आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा विराट कोहली बनला पहिला खेळाडू .
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks