##इतिहासात डोकावताना-##
*जन्म-
*१८७४-इटा लिअन संशोधक व भौतिकशास्त्रज्ञ -गुग्लियेमो मार्कोनी
*१९१० -शंकर नारायण बर्वे -ते केसरी-मराठा ग्रंथशालेचे संस्थापक होते .
*मृत्यू -
*१७४०- थोरले बाजीराव पेशवे
*२००५-भारतीय तत्वज्ञ स्वामी रंगनाथानंद .
*आज भगवान महावीर यांची जयंती .जैन धर्मातील ते २४ वे तीर्थंकर होते .बिहारमधील कुंडलपूर येथे त्यांचा जन्म झाला .अहिंसा,सत्य,ब्रम्हचर्य,अचौर्य व अपरिग्रह या पंचमहाव्रते त्यांनी सांगितली .
*चालू घडामोडी -
१.कोरोना रुग्णांसाठी अति आवश्यक ठरणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शन चा कोटा वाढवून दिला आहे .यापूर्वी राज्याला केंद्र सरकारद्वारे २६००० इंजेक्शन पुरवले जात होते आता ४३५०० मिळणार आहेत.
२.ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी रेलेवेने राज्यामध्ये राबवलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस मोहीम यशस्वी झाली आहे .हि ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली ते विशाखापट्टणम व विशाखापट्टणम मधील वाय्झाग ते नाशिक अशा रुतणे धावली .
३.येत्या १ मे पासून होणार्या लसीकरणाच्या व्यापक मोहिमे यशस्वी व्हावी यासाठी ,व लस घेण्याकरिता होणारी गर्दी टाळली जावी म्हणून राज्य सरकारने जास्तीतजास्त लस उपलब्ध होण्यासाठी लसिसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे .लशीची जागतिकी निविदा काढणारे 'महाराष्ट्र' हे देशातील पहिले राज्य बनले आहे .
४.कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या नावांमध्ये बदल झाल्याने भारतीय कृषी अनुसंधान व स्पर्धा परीक्षा देण्यास अडचण निर्माण होत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने 'BSC AGRI ' समकक्षतेच दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे .
५.'मास्टर दिनानाथ मंगेशकर' पुरस्कारांची२०२० साठी घोषणा करण्यात आली आहे .जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर, प्रेम चोप्रा ,संगीतकार प्यारेलाल शर्मा ,जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर ,यांना अभिनय कला व संगीतक्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
यासोबतच दैनिक 'सामना' चे कार्यकारी संपादक संजय रूट यांना वृत्तपत्र पत्रकारितेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे .वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ .प्रतीत समाधानी ,डॉ .निशित शहा ,डॉ .जनार्दन निंबाळकर,डॉ .अश्विन मेहता ,डॉ .राजीव शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे
६..तात्पुरत्या कोविद केंद्रासाठी 'सामाजिक दायित्व निधी 'खर्च करण्याची उद्योगांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे .
७.जेष्ठ सनई वादक वसंतराव गायकवाड यांचे निधन.सनई सम्राट शंकरराव गायकवाड यांचे ते नातू होते
8.गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन .
9.श्रीलंकेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची नोंद ,हवेत जास्त काळ टिकणारा नवा स्ट्रेन.
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##Join telegram## |
| ##follow us on instagr |
![]() |
| ##Join us on youtube## |

